@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important GR issued by the State Government Department in the case of State Government Officers/Employees on 22.07.2025 ] : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 22 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार मा.मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रम अंतर्गत महापार प्रणाली अंतर्गत राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कार्यमुल्यमापन अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बाबत शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेली आहे .
यांमध्ये दिनांक 19 जुन 2025 मध्ये नमुद करण्यात आलेल्या बाबी व शासन परिपत्रक दिनांक 19 जुन 2025 मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या बाबींचा तपशिल नमुद करण्यात आलेले आहेत .
यांमध्ये मागील पाच वर्षे प्रतिवेदन म्हणजेच सन 2019-20 ते 2023-24 असे ग्राह्य धरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच यांमध्ये फोल्डर अपलोड करताना नाव देण्याकरीता नमुना यांमध्ये नमुद करण्यात आलेला आहे .
सदर कार्यमुल्यमापन अहवाल हे ऑनलाईन पद्धतीने स्कॅन करुन महापार प्रणालीवर अपलोड करण्याचे निर्देश आहेत .

- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) …
- राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर !
- 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
- राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025