@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding attendance of teachers/non-teaching staff dated 12.02.2026 ] : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक नागपुर विभाग नागपुर यांच्यामार्फत दि.12.02.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करण्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .
यानुसार कळविण्यात आले येत आहे कि , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेत गेल्यानंतर शालेय कामकाज सुरु होण्या अगोदरच सुरुवातीला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची हजेरीवर स्वाक्षरी होणे अनिवार्य आहे . परंतु बऱ्याच शाळेत मुख्याध्यापक आपली मनमर्जी करुन ..
त्या संबंधित शिक्षकांना शिक्षक हजेरीवर स्वाक्षरी करु न देता शालेय कामकाज पुर्ण झाल्यावर स्वाक्षरी करायला स्वाक्षरी हजेरी रजिस्टर देतात , ही बाब अतिशय गंभीर व नियमबाह्य आहे , असे निवेदन भाजपा शिक्षक आघाडी पुर्व विदर्भ नागपुर यांच्यामार्फत प्राप्त झाले आहेत .
सदर निवेदन पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक दि.12.02.2026
- घरभाडे भत्ता (HRA) फरक अदा करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.13.02.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.13.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- आठवा वेतन आयोगाचे संकेतस्थळ लाँच ; अधिकारी / कर्मचारी , पेन्शन धारकांमार्फत मागविण्यात आले मत व सुचना !
- कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.10.02.2026