Free IPL Match :नमस्कार मित्रांनो जर तुम्ही आयपीएल प्रेमी असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण मित्रांनो आपल्याला अगदी फ्री मध्ये मोबाईलवर आयपीएल पाहता येणार आहे. यासाठी कोणताही रुपया खर्च करायची गरज नाही. 31 मार्च पासून आयपीएल ला प्रारंभ झाला असून बऱ्याच मित्रमंडळींना त्यांच्या सोबत आयपीएल पाहता येतच नाही. अशावेळी त्या मित्रमंडळींना टीव्ही सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. परंतु टीव्ही आपण इकडे तिकडे घेऊन फिरू शकत नाही आणि तुम्ही जर घरात नसाल तर मॅच बघणे मुश्किलच होते. परंतु आता जास्त विचार करायची गरज नाही तुम्हाला मोबाईलवर आयपीएल पाहता येणार आहे तेही अगदी फ्री मध्ये.
Free IPL Match
मोबाईलवर जर आयपीएल पाहायचे असेल तर सर्वात प्रथम तुमच्याकडे स्मार्टफोन म्हणजेच अँड्रॉइड वर्जन असलेला फोन असावा आणि चांगल्या प्रकारे रेंज असलेले इंटरनेट तुमच्या मोबाईलवर सुरू असावे. तुम्ही तुमच्या टीव्हीवर सुद्धा अगदी मोफत पणे आयपीएल पाहू शकता. टीव्हीवर आयपीएल पाहण्यासाठी तुम्हाला वेगळा रिचार्ज करायचे सुद्धा आवश्यकता नाही. तर मित्रांनो टीव्हीवर किंवा मोबाईलवर फ्री मध्ये आयपीएल कशाप्रकारे पहावे हे पाहण्यासाठी कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचावा.
तुम्ही तुमच्या मोबाईलवर अगदी फ्री मध्ये सहज आयपीएल बघू शकता तेही कधीही कोठेही. त्यासाठी सर्वात प्रथम google play store च्या माध्यमातून एक ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करावे लागेल. त्या ॲप्लिकेशनची नाव आहे जिओ सिनेमा एप्लीकेशन. डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करा आणि एप्लीकेशन ओपन केली की पुढे तुम्हाला आयपीएल हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या मोबाईल मध्ये आयपीएल सुरू होईल आणि तुम्ही अशा प्रकारे मोबाईलवर आयपीएलचा आनंद घेऊ शकता.
मित्रांनो समजा तुम्ही घरी असाल आणि तुमची टीव्हीवर अगदी फ्री मध्ये आयपीएल बघायची इच्छा असेल तर तुम्ही टीव्हीवर स्टार उत्सव मुव्हीज या चैनल च्या माध्यमातून आयपीएल बघू शकता आणि आयपीएलचा आनंद घेऊ शकता.
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024