यंदाच्या वर्षामध्ये चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून भविष्यात हमखास परतावा प्राप्त करण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्ही आज योग्य ठिकाणी आला आहात. कारण आज आपण त्याच विषयी माहिती पाहणार आहोत. ज्या ठिकाणी हमखास परतावा मिळणार आहे. त्या ठिकाणी बिनधास्तपणे गुंतवणूक केलेली नेहमीच फायद्याची ठरते. या योजनेमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता आणि यामध्ये पैसे बुडण्याचे अजिबात भीती नाही.
सध्याचा व्याजदर हा चांगला असल्यामुळे तुम्हाला सुद्धा या योजनेच्या माध्यमातून चांगला परतावा प्राप्त होईल. मित्रांनो आपण ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती पोस्ट ऑफिस मधील योजना असून तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावून मिळू शकणार आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दीर्घकालीन कालावधीनंतर मोठी रक्कम प्राप्त होईल.
मित्रांनो या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम ही योजना आतापर्यंत खूप लोकप्रिय झाली आहे. पाच वर्षाच्या गुंतवणुकीवरच ही योजना अगदी चांगल्या प्रकारे परतावा देते. सध्या बघितले तर या योजनेवर आपल्याला हमखास असा 6.7 टक्क्यांचा परतावा प्राप्त होत आहे. या योजनेचा जो काही जर असेल तर प्रत्येकी पाच वर्षानंतर आपल्याला मदत नाही त्यामुळे दीर्घकालीन कालावधीसाठी सुद्धा ही योजना अत्यंत फायद्याची ठरणार आहे.
मासिक बचत योजनांवरील गुंतवणुकीवर सुद्धा आता अगदी चांगल्या प्रकारे व्याजदर प्राप्त होत आहे. पूर्वी हा व्याजदर 6.7% इतका होता परंतु आता बघितली तर यामध्ये चांगलेच वाढ झालेली आहे. हा व्याजदर हा 7.1% इतका झाला आहे. जर तुम्ही ह्या योजनेमध्ये एकदाच गुंतवणूक केली तर प्रत्येक महिन्याला चांगला परतावा तुम्ही मिळू शकता. अगदी सुरक्षितपणे या योजनेतून तुम्हाला चांगली कमाई करता येणार. बाजारपेठे मधील चढउताराचा यावर कोणताही परिणाम होणार नाही.
मित्रांनो तुम्हाला माहित आहे का एन एस सी योजना जी आहे तुम्ही यामध्ये मोठे गुंतवणूक करू शकणार आहे. त्याला कोणतीही निश्चित मर्यादा नाही. या योजनेमधून तुम्हाला कालावधीवर बंपर रक्कम प्राप्त होईल. ही योजना पाच वर्षांमध्ये मॅच्युअर होते. परंतु तुम्ही यामध्ये वाढ सुद्धा करू शकतात.
यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे मित्रांनो जेष्ठ नागरिक यांच्या बचत योजनेमध्ये जी काही रक्कम जमा करण्याची मर्यादा आहे ती दुप्पट केली आहे. त्यामध्ये आता या योजनेच्या माध्यमातून 30 लाख रुपये पर्यंतचा परतावा अगदी सहजपणे प्राप्त होईल. याशिवाय मासिक बचत योजनेमध्ये नऊ लाख रुपयांची बचत करता येणार आहे.