Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Election Duty Employee Leave Information ] : मतदान प्रक्रिया कामकाजाकरीता नियुक्त अधिकारी – कर्मचारी तसेच शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी सुट्टीचे प्रयोजन असते . सदचा नियम हा राज्यातील सर्व आस्थापनामधील कर्मचाऱ्यांना लागु असेल .
दुसऱ्या दिवशी शासकीय सुट्टीचे प्रयोजन : मतदान प्रक्रिया मध्ये नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी शासकीय सुट्टीचे प्रयोजन आहे . सदरची सुट्टी ही भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 15.11.1994 रोजीच्या पत्रानुसार मिळते . तर ही सुट्टी सर्व आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचारी , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागु असेल .
निवडणूक कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया पुर्ण झाल्याच्या नंतर 2 दिवसांच्या अवधीपर्यंत कर्तव्यावर कार्यरत असून शकतो , ज्यावेळी मतपेट्या ह्या मतदान एक दिवसानंतर अपेक्षित मुख्य मतदान केंद्रावर पोहचेल ( वेळेच्या अभावामुळे ) अशा वेळी सदर अधिकारी / कर्मचारी हा मतदान केंद्राच्या कर्तव्यावर कार्यरत असेल , तर मतदान प्रक्रिया झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी देखिल मतदान नियुक्त अधिकारी / कर्मचारी आपला अहवाल सादर करण्यासाठी कर्तव्यावर कार्यरत असून शकता .
कारण काही मतदान केंद्रे हे अवघड क्षेत्रांमध्ये असते , यामुळे मुख्य केंद्रावर पोहचण्यासाठी त्यांना विलंब लागतो यामुळे भारत निवडणूक आयोगांकडून नियम क्र.27 मध्ये सदर मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्याच्या 2 दिवसापर्यंत कर्तव्य कालावधी बाबत नमुद करण्यात आलेले आहेत .
- कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024
- राज्यातील जिल्हा परिषदा व पालिका प्रशासनांच्या निवडणुकीच्या तारखा फेब्रुवारी – मार्चमध्ये ; जाणून घ्या अपडेट !
- राज्यातील मोठ्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणीस यांच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज ; सत्ता स्थापनेत सहभाग न घेण्याचा निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा रोखीकरण व NPS खाती रक्कम वर्ग करणेबाबत 02 महत्वपुर्ण GR निर्गमित दि.27.11.2024
- राज्य कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर वेतनाबाबत मोठी अपडेट ; GR निर्गमित दि.26.11.2024