राज्यातील “या” 22 जिल्ह्यांना पुढील 04 दिवस तुफान जोरदार पावसाची शक्यता ; जाणून घ्या सविस्तर IMD अंदाज !
@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ rain Update news ] : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस ( दिनांक 30 जून पर्यंत ) 22जिल्ह्यांना तुफान जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . आज दिनांक 25 जून 2025 पासून दिनांक 30 जून पर्यंत राज्यातील मुंबई , पुणे अशा प्रमूख शहरासह 22 जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी … Read more