@marathipepar वैशाली पवार प्रतिनिधी [ Banks will have 15 days off in April; Know the list of bank holidays.. ] : माहे एप्रिल महिन्यात देशातील बँकांना तब्बल 15 दिवसांची सुट्टी राहणार आहे . सदर सुट्यांची यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
दिनांक 01 एप्रिल : 01 एप्रिल रोजी देशातील सर्वच बँकाना सुट्टी असते , कारण दिनांक 31 मार्च रोजी सर्वच बँकामध्ये March End निमित्त बँका रात्री उशिरापर्यंत ताळे बंद करण्याचे काम सुरु असते .
| सुट्टीचे दिनांक | राज्य | शेरा |
| 05 एप्रिल | तेलंगणा राज्यातील बँका सुट्टी | बाबू जगजीवन राम जयंती निमित्त.. |
| 10 एप्रिल | सर्वच राज्यातील बँकाना सुट्टी | महावीर जयंती निमित्त . |
| 15 एप्रिल | आसाम , पश्चिम बंगाल , अरुणाचल प्रदेश , हिमाचल प्रदेश राज्यात सुट्टी | आसाम , पश्चिम बंगाल , अरुणाचल प्रदेश यांमध्ये नविन वर्ष म्हणुन तर हिमाचल प्रदेशात राजकिय अस्तित्व दिन म्हणून |
| 18 एप्रिल | आसाम , राजस्थान , जम्मू , हिमाचल प्रदेश , त्रिपुरा , श्रीनगर | गुड फ्रायडे निमित्त सुट्टी |
| 21 एप्रिल | त्रिपुरा मध्ये सुट्टी | गरिया पुजा निमित्त |
| 29 एप्रिल | हिमाचल प्रदेश | भगवान परशुराम जयंती |
| 30 एप्रिल | कर्नाटक | बसवा जयंती व अक्षय्य तृतीया निमित्त |
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !
WhatsApp Group
Join Now