@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Big increase in incentive allowance ] : अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या भत्यांमध्ये तब्बल 15 टक्के वाढ करणे बाबत राज्य शासनांच्या आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक 05.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सहाव्या / सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या 15 टक्के इतका किमान रुपये 200/- रुपये तर कमाल 1500/- रुपये दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शनार्थ पस्ताव सादर करण्यात आलेला आहे .
आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 05.02.1999 रोजीच्या शासन निर्णयानुसार आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय प्रोत्साहन भत्याशी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत .
त्यानुसार , प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या 15 टक्के इतका किमान रुपये 200/- रुपये तर कमाल 1500/- रुपये दरमहा या मर्यादेत अनुज्ञेय करण्यात आला आहे . तसेच सद्यस्थितीत आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना सहाव्या / सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर ..
हे पण वाचा : जून वेतन/ पेन्शन देयकासोबत मिळणार हे 02 आर्थिक लाभ !
15 टक्के इतका किमान रुपये 200/- व कमाल 1500/- दरमहा या मर्यादेत सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करणे आवश्यक असणार आहेत .

- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) …
- राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 55% DA वाढीचा अधिकृत निर्णय (GR) 31 जुलै अखेर !
- 10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश !
- चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आयुक्तालयावर धडक मोर्चा ; जाणून घ्या सविस्तर मागण्या !
- राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025