कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे संदर्भात सुधारित शासन निर्णय (GR) दि.22.01.2026
@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Revised Government Decision (GR) regarding induction of contractual employees dated 22.01.2026 ] : कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की , आरोग्य विभाग अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 … Read more