राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे करु नका ! तर उलट 58 वर्षावरुन 50 वर्षे करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे मागणी !

प्रशासनांमध्ये अनुभवी व तज्ञ लोकांचे सरकारी कामकाजांमध्ये हातभार लागावा याकरीता सेवानिवृत्तीचे वय वाढविणे चुकीचे आहे . स्पर्धा परीक्षा देवून अनेक उमेदवार वयाच्या 22-25 वर्षांमध्येच कलेक्टर पदी निवडून येतात , यामुळे अनुभवाचा निकष लावाणे चुकीचे असून सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे न करता उलट सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षांवरुन 50 वर्षे करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये पुनरावलोकन करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून समिती स्थापना ! या मुद्द्यांचा करण्यात आला अंतर्भाव !

ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागु आहे , अशा कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रणालीमध्ये पुनरावलोकन करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडून समितीची स्थापना करण्यात आलेली आहे .या संदर्भात वित्त विभागाकडून दि.06 एप्रिल 2023 रोजी ऑफीस मेमोरिंडम निर्गमित करण्यात आलेला आहे .या मध्ये नमुद करण्यात आलेले सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न विचारात घेता केंद्रीय वित्त सचिवांच्या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतनचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंतचा सादर करावा लागेल विकल्प ! अन्यथा मिळणार नाही लाभ !

राज्य शासन सेवेतील सन नोव्हेंबर 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन व रुग्णता निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेण्याकरीता विकल्प नमुना भरुन कार्यालय प्रमुखांकडे सादर करण्याच्या महत्वपुर्ण सुचना राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत . सदर निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS )योजनेमध्ये सध्या कार्यरत असणारे अथवा यापुढे शासन सेवेत नियुक्त होणारे कर्मचारी यांनी त्यांचा सेवेत असताना … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन लाभ घेण्यासंदर्भात अत्यंत महत्वपुर्ण सुचना निर्गमित ! GR निर्गमित !

राज्य शासन सवेत सन 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन त्याचबरोबर सेवानिवृत्ती उपदान लागु करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून दि.31 मार्च 2023 रोजी शासन निर्णयान्वये महत्वपुर्ण सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत . केंद्र सरकारच्या Central Civil Services ( Implemendation Of National Pension System ) Rules 2023 दि.30.03.2021 अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील … Read more

संपकरी राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा ! संपकाळातील पगार न कापता नियमित रजा कापणार ! जाणून घ्या सविस्तर अपडेट !

राज्य कर्मचाऱ्यांचा दि.14 मार्च ते 20 मार्च असे एकुण सहा दिवस जुनी पेन्शन या मागणीकरीता राज्यव्यापी संप सुरु होते , या कालावधीमधील कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित होण्याची भिती कर्मचाऱ्यांवर होती . परंतु राज्य शासनांकडून याबाबत शासन निर्णय निर्गमित करुन सेवा खंडित न करता नियमित रजा कापण्याच निर्णय घेण्यात आलेला होता . ही रजा असाधारण रजा म्हणून … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन प्रकरण संदर्भात वित्त विभागाकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

राज्य शासन सेवेतील निवृत्तीवेतन प्रकरणात दाखल होणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना देणेबाबत वित्त विभागाकडून दि.03 एप्रिल 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे , या संदर्भातील वित्त विभागाकडून दि.03.04.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील सर्वच कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना यानुसार सूचित करण्यात येत आहे … Read more