राज्य कर्मचाऱ्यांचे सन 2025 मधील सार्वत्रिक बदल्याचे वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या परिपत्रक !

@marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ Schedule for universal transfer of state employees in 2025 announced; Know the circular.. ] : राज्य कर्मचाऱ्यांचे सन 2025 मधील सार्वत्रिक बदल्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत , या संदर्भात अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभाग मार्फत दिनांक 07.03.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. सदर … Read more

कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांना कायम पदावर समायोजन करुन घेणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ; दि.19.11.2024

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ contractual employee samayojana paripatrak ] : कंत्राटी तत्वावरील शिक्षकांची नियुक्त कायम पदावर समायोजन करण्यासाठी कागदपत्र पडताळणी करुन पात्र विशेष शिक्षकांची यादी सादर करणेबाबत ,राज्य प्रकल्प संचालक यांच्याप्रति , प्राथमिक शिक्षक संचालनालय यांच्यामार्फत दि.19.11.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित झालेला आहे . सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की , दिव्यांग … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत , निवडणुकीनंतर दि.25.11.2024 रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण / दिलासादायक शासन निर्णय ( GR ) !

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employee imp shasan nirnay dated 25 November 2024 ] : राज्य विधानसभा निवडणुकाचे निकाल दि.23.11.2024 रोजी लागले आहे , त्यानंतर राज्यात सत्तास्थापनेसाठी महायुती मार्फत धावपळ सुरु आहे . निवडणुक सुरु असल्याने राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणारे 02 महत्वपुर्ण निर्णय काल दि.25.11.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत . अ … Read more

शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत , शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन !

Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teaching & non teaching staff employee various demand nivedan ] : शालेय शिक्षण विभाग अंतर्गत अनागोंदी कारभारात सुधारणा करण्याच्या मागणीस्तव आंदोलन करणेबाबत , राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना विधानपरिषद सदस्य ज.मो.अभ्यंकर यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले आहेत . सदर निवेदनांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि ,सुमारे दीड दशकापुर्वी … Read more

राज्य शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.12.08.2024

Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee finance department imp shasan nirnay ] : राज्य शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभाग मार्फत दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर निर्णयानुसार महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयातुन सेवानिवृत्त झालेल्या परंतु महालेखापाल महाराष्ट्र यांच्या कार्यकक्षेच्या बाहेरच्या … Read more

जुनी पेन्शन लागू करण्याच्या अभ्यास समिती बाबत ,राज्य शासनाकडून दोन शासन निर्गमित ! नेमका फरक जाणून घ्या !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक लाभ लागू करण्याकरिता , राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याकरिता दिनांक 14 मार्च 2023 रोजी पहिला शासन निर्णय निर्गमित करण्यात आला . त्यानंतर दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी नव्याने सदर नियुक्त केलेल्या समितीची पुनर्रचना करणे बाबत वित्त विभागाकडून दुसऱ्यांदा शासन … Read more

जुनी पेन्शन लागु न केल्यास , राज्य शासकीय कर्मचारी पुन्हा तीन महिन्यानंतर जाणार संपावर !

राज्य शासन सेवेतील शासकीय , शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी जुनी पेन्शन या मागणींकरीता दि.14 मार्च ते 20 मार्च 2023 पर्यंत संप केला होता . हा संप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करु या अटीवर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता . या संपाच्या अनुषंगाने … Read more

आनंदाची बातमी : संप कालावधी मधील राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार नाही , अखेर शासनांकडून शासन निर्णय निर्गमित !

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा नियमित करणे बाबत राज्य शासनाच्या सा .प्र.विभागांकडून दि.13.04.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . राज्यातील कर्मचारी / अधिकारी दि.14 मार्च ते दि.20 मार्च असे सात दिवस संपावर … Read more

Breaking News : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात घेतला मोठा निर्णय !

राज्य शासन सेवेतील पुणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदली करण्यात संदर्भात मोठा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे , या संदर्भात प्रशासनाकडून आदेशही निर्गमित करण्यात आलेला आहे . एकाच विभागांमध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिंदे सरकारने बदलीचे आदेश देण्यात आली आहेत . त्याचबरोबर बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश देखील देण्यात आलेली आहेत . यानुसार … Read more

State Employee : मार्च महिन्याचे वेतन आदा करणे संदर्भात महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.12.04.2023

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन अदा करणे संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . या संदर्भातील वेतन अदा करणे बाबतचा सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहूयात .. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद सणामुळे माहे मार्च महिन्याचे वेतन अदा … Read more