सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण माहिती …

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ government employee news ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वपुर्ण माहिती या लेखामध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

योजनांचा लाभ व कर्मचारी : बऱ्याच वेळा सरकारी कर्मचारी असुन देखिल अनेक सरकारी योजनांचा लाभ घेतले जाते . जसे कि लाडकी बहीण योजना , प्रधानमंत्री किसान सन्मान योजना , घरकुल योजना इ. योजनांचा लाभ घेतला जातो .

याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना देखिल बऱ्याच सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही . परंतु लाभ घेतला जात आहे . सदर कर्मचाऱ्यांची वसुली केली जाणार आहे .

जसे सध्यस्थितीमध्ये राज्यात अनेक सरकारी कर्मचारी हे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनांचे लाभार्थी आढळले आहेत . तसेच अनेक महिला कर्मचाऱ्या ह्या लाडकी बहीण योजनांच्या लाभार्थी ठरले आहेत .

तसेच अनेक कर्मचारी स्वस्त राशन धान्य घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्याने , सदर कर्मचाऱ्यांचे स्वस्त राशन धान्य ( रेशनकार्ड ) अवैध ठरविण्याचे काम सुरु आहेत .

परंतु जर कर्मचारी जाणुन बुजुन अशा प्रकारच्या योजनांचा लाभ घेत असेल , तर त्यांची वसुली करुन कार्यवाही केली जाणार आहे . यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी नियमांच्या अधिन राहुन योजनांचा लाभ घ्यावा .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment