@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ The official government resolution regarding the 58% DA (Dearness Allowance) increase, similar to the central government, will be issued this month. ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डी.ए वाढीचा अधिकृत्त शासन निर्णय अद्याप पर्यंत निर्गमित केलेला नाही .
केंद्र सरकारमार्फत जानेवारी 2026 ची डी.ए वाढ जाहीर करण्याच्या तयारीत आहे . तर राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2025 चा डी.ए वाढीचा अधिकृत्त निर्णय कधी होणार ? याकडे राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांचे लक्ष लागले आहेत .
राज्य कर्मचाऱ्यांची ही प्रतिक्षा लवकरच पुर्ण होणार आहे , कारण माहे फेब्रुवारी महिन्यांच्या अखेरपर्यंत डी.ए वाढीचा निर्णय होण्याची मोठी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यामुळे माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतनासोबत केंद्राप्रमाणे वाढीव डी.ए चा लाभ मिळणार आहे .
केंद्राप्रमाणे जुलै 2025 पासुन डी.ए वाढीचा लाभ : दि.01.07.2025 पासुन केंद्र सरकारच्या धर्तीवर 3 टक्के डी.ए वाढ म्हणजेच एकुण 58 टक्के दराने डी.ए फरकास महागाई भत्ता वाढ लागु करण्यात येणार आहे .
07 महिन्यांचा फरक : माहे जुलै 2025 ते जानेवारी 2026 या सात महीन्यांची डी.ए थकबाकी फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनासोबत मिळेल .
- राज्य कर्मचाऱ्यांची डी.ए वाढीची प्रतिक्षा संपली ; केंद्राप्रमाणे 58% दराचे डी.ए वाढीचा अधिकृत्त GR याच महिन्यात !
- ऑनलाईन बदली बाबत परिपत्रक निर्गमित दि.05.02.2026
- अर्जित रजेच्या रोखीकरण संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.05.23.2026
- काल्पनिक वेतनवाढ कोटाच्या निर्देशानुसार लाभ देणेबाबत GR – वित्त विभाग ..
- Budget 2026 : अर्थसंकल्पातुन कर्मचाऱ्यांना काय मिळाले ? जाणून घ्या सविस्तर ..