मराठी पेपर ,प्रणिता पवार प्रतिनिधी : Post Office Best Scheme : नमस्कार आज आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून एक महत्त्वाच्या गुंतवणुकीच्या योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. पोस्ट ऑफिस ने मागील कित्येक वर्षापासून विविध योजना देशातील सर्वच नागरिकांसाठी राबवले आहेत. अशातच आता पोस्ट ऑफिसच्या एका महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती घेऊया. ज्या माध्यमातून आपल्याला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये आपल्याला प्रत्येक महिन्याला एक हजार ,दोन हजार किंवा तीन हजार रुपये इतकी बचत करून नक्की किती रक्कम थोडे आपल्याला प्राप्त होईल. याविषयी माहिती घेणार आहोत तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एकदम मोठ्या रकमेची गुंतवणूक करायचे अजिबात गरज नाही. टप्प्याटप्प्याने तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात.
Post Office Best Scheme
कारण की पोस्ट ऑफिस ने आतापर्यंत अशा विविध योजना राबवले आहेत. या योजनांबद्दलच आपण आज माहिती घेऊया तुम्ही प्रत्येक महिन्याला थोडीफार रक्कम गुंतवली तरी तुम्हाला पुढील काही वर्षांमध्येच खात्रीशीर पडताळा प्राप्त होऊ शकतो. अशाच एका महत्वपूर्ण योजनेबाबत माहिती घेऊया.
तसे पाहता रिकरिंग डिपॉझिट यासोबतच आरडी लोकांनी आपला बराच वेळ आरडीवर विश्वास ठेवला असून यामध्ये तुम्ही फक्त शंभर रुपये पासून गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता आणि याच रकमेपासून तुम्हाला स्वतःची आरडी सुरू करता येते. ती रक्कम पूर्णपणे परिपक्व होईपर्यंत प्रत्येक महिन्याला तितकीच रक्कम गुंतवावी लागते.
पोस्ट ऑफिस योजना माहिती
आरडी करिता तुम्ही स्वतः बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते अगदी सहजपणे उघडू शकता. बँकेमध्ये तुम्ही स्वतः प्रत्येकी एक दोन वर्षे किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षाकरिता खाते सहजपणे उघडू शकता. परंतु पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट अकाउंट वर कमीत कमी मर्यादा ही पाच वर्षाची निश्चित केली आहे.
पोस्ट ऑफिस अलीकडे आरडीवर 5.8% इतके व्याजदर लावत असून तुम्ही एक हजार दोन हजार किंवा तीन हजार रुपये इतकी रक्कम प्रत्येक महिन्याला पाच वर्षाकरिता गुंतवून पुढे चांगला परतावा मिळू शकतात. म्हणजेच ज्यावेळी मॅच्युरिटी पूर्ण होईल त्यावेळी पासून पुढे तुम्हाला चांगले रक्कम प्राप्त होईल.
Post Office FD Scheme
आता प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांचे गुंतवणुकीवर नक्की तुम्हाला किती रक्कम मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण होताच प्राप्त होईल. याविषयी आज आपण माहिती घेऊया तर मित्रांनो पाच वर्षाकरिता तुम्ही प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांची गुंतवणूक केली तर प्रत्येकी प्रति वर्षाला 36 हजार रुपये तुमची गुंतवणूक होईल. म्हणजेच पाच वर्षासाठी एकूण तुमची गुंतवणूक एक लाख 80 हजार इतकी होईल आणि ह्या गुंतवणुकीवर तुम्हाला एक लाख 29 हजार रुपये इतका जास्तीचा परतावा मिळेल…
- सोयाबीन , कापूस , तुरी ,मका लागवडीमध्ये 13 टक्क्यांनी घटले ; तर अतिवृष्टीमुळे उत्पादनांमध्ये घट , यामुळे यंदा बाजारभाव वाढणार !
- राज्यात पुढील 3 ते 4 दिवसांत पुन्हा पावसाचा जोर वाढणार ; जाणुन घ्या नविन अंदाज !
- सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणेबाबत , राज्य शासनांकडुन महत्वपुर्ण GR निर्गमित ; दि.14.08.2024
- शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत , शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन !
- शेतकऱ्यांना नवीन शेत जमीन खरेदी करण्यासाठी “या” बँकेकडून मिळत आहे , सुलभ कर्ज.