@marathipepar दर्शना पवार प्रतिनिधी [ Some important current affairs for today, March 25th ] : आज दिनांक 25 मार्च 2025 रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात ..
शेतकऱ्यांना थेट लाभ : अतिवृष्टीग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना थेट खात्यावर लाभ प्रदान करण्यासाठी प्रशासनांकडून शेतकऱ्यांच्या याद्या ह्या ई – पंचनामा पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे कामकाज सुरु आहेत . यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ प्राप्त होणार आहे .
फार्मस आयडी नोंदणीसाठी 31 मार्च पर्यंत मुदत : शेतकऱ्यांना आता सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक राहणार आहेत , अन्यथा दिनांक 31 मार्च नंतर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजना बंद होणार आहेत .अशी माहिती कृषी विभागांकडून देण्यात आलेली आहे .
छत्रपती संभाजीनगर मध्ये नागसेन फेस्टिव्हल : दिनांक 28 ते 30 मार्च दरम्यानच्या काळात छत्रपती संभाजीनगर मध्ये नागसेन फेस्टिव्हल होणार आहे , यांमध्ये विविध विषयांवर व्याख्याने , परिसंवाद , कला महोत्सव , कला संगित , कवी संमेलन , कला / नृत्य , गौरव पुरस्कार वितरण इ.कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : कर्मचाऱ्यांचे माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन देयकाबाबत आत्ताची मोठी अपडेट !
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासुन 10 वी बोर्ड परीक्षा रद्द : यंदाच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 पासुन इयत्ता 10 वी चा बोर्ड परीक्षा हे रद्द करण्यात आला असून , फक्त 12 वी ला बोर्ड परीक्षा राहणार आहेत . तर इयत्ता 8 वी 11 वी पर्यंत सेमिस्टर पॅटर्न नुसार अभ्यासक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे .
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !