Good News : अंगणवाडी सेविका, कोतवाल, सोबतच इतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात झाली दुपटीने वाढ! शासनाचा नवीन जीआर पहा; आता मिळेल इतके वेतन !

कुपोषण निर्मूलना सोबतच आता पूर्व प्राथमिक शिक्षकांचे सर्व धडे शिकवणाऱ्या अंगणवाडीच्या सेविका मदतनीस यासोबतच मिनी अंगणवाडी सेविका या सर्वांना राज्य शासनाच्या माध्यमातून आता दीड हजार रु. रक्कम ही मानधनांमध्ये वाढवली असून ही रक्कम एप्रिल महिन्यापासून सेवकांना प्राप्त होईल. या विषयाचा शासन निर्णय आता महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे. अंगणवाडी सेविकांना ज्यांच्या … Read more