Annasaheb Patil Yojna | मिळवा 15 लाखाचे कर्ज व व्याज परताव्याची हमी! अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना !

Business Loan : तरुण उद्योजक मित्रांना व्यवसाय सुरू करण्याकरिता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ काम करत असते. या माध्यमातून तरुण वर्गाला व्यवसाय सुरू करण्याकरिता जे तरुण उद्योजक कर्ज घेतात त्यांच्या कर्जावरील व्याजदर हा कमी करून परत केला जातो. Apply For Loan Annasaheb Patil Yojna : विविध शेती पूरक व्यवसाय करायचे असतील किंवा लघुउद्योग छोटे मोठे … Read more