पगारदारांसाठी तज्ञांचा 50-30-20 चा फॉर्म्युला ; जाणून घ्या सविस्तर !

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Experts’ 50-30-20 formula for salaried employees ] : नोकर करणाऱ्यांना दरमहा एकदा महिन्याचा मोबदला मिळत असतो . परंतु सदर पगाराचा योग्य प्रकारे नियोजन न केल्याने , पगार हा पुढील पगारापर्यंतच टिकतच नाही . शेवटी दुसऱ्यांकडून पैसे मागावे लागते किंवा क्रेडीट कार्डचा वापर करावा लागतो . याकरीता अर्थतज्ञांकडून पगारदारांनी पगाराचा वापर … Read more

नविन वेतन ( 8th pay Commission ) आयोगाचा नविन फॉर्मुला ; पगार / पेन्शन मध्ये 26,000 ते 35,000/- पर्यंत वाढ ; इतर देय भत्ते मध्ये देखिल मोठी वाढ !

@marathipepar प्रतिनिधी [ New formula of the 8th Pay Commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग हा दिनांक 01.01.2026 पासुन लागु करण्यात येणार आहे . सदर वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या पगार / पेन्शन वाढीसाठी नविन फॉर्मुला अस्तित्वात आणण्यात येणार आहेत . फिटमेंट फॅक्टर : कर्मचारी युनियन मार्फत केलेल्या मागणीनुसार किमान 2.00 पट … Read more