सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची अपडेट ; महागाई भत्ता वाढीसह घरभाडे भत्ता ( HRA ) मध्ये होणार मोठी वाढ !

Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government Employee DA & HRA Increase Update News ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे महागाई भत्ता वाढीसह , घरभाडे भत्ता मध्ये मोठी वाढ होणार आहे . घरभाडे भत्ता वाढीकरीता अपेक्षित डी.ए चे दर गाठले आहेत . केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासून … Read more