EPFO Higher Pension Update : कर्मचारी व पेन्शन धारकांना मिळेल अधिक पेन्शन! फक्त या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील !

शासकीय कर्मचाऱ्यांना इथून पुढे अधिक पेन्शन मिळवण्यासाठी जी काही अंतिम मुदत निश्चित केली होती त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जे कोणी कर्मचारी असतील त्यांना त्यासोबतच पेन्शन धारक व्यक्तींना अंतिम मुदतीच्या अगोदरच अर्जाची प्रक्रिया करावी लागेल. EPFO Higher Pension Update : केंद्र शासनाच्या माध्यमातून मागील महिन्यामध्ये कर्मचारी यांच्या डीए मध्ये मोठ्या तऱ्हेने वाढ करण्यात आले … Read more