Rojgar hami yojana maharashtra : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रशासन उपलब्ध करून देत आहे या नागरिकांना रोजगार !

Rojgar hami yojana maharashtra –देशभरातील नागरिकांसाठी आतापर्यंत शासनाने विविध महत्वकांशी योजना राबवली आहे. त्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुद्धा मोडत आहे. या योजनेच्या माध्यमातून काम मागणारे जे कोणी नागरिक असतील आणि ते योजनेचे लाभार्थी असतील. त्यांना शासन काम पुरवते. जवळपास शंभर दिवसांपर्यंत रोजगार केंद्र शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होतो आणि तिथून पुढे राज्य … Read more