शासकिय कामकाज बाबत दिनांक 25 एप्रिल ते दि.25 मे 2024 या कालावधीमध्ये विशेष कृती कार्यक्रम (उन्हाळी अभियान) राबविणेबाबत GR निर्गमित !

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Vishesh Kruti Karyakram ] : कार्यालयीन कामकाज नियम पुस्तिकेतील प्रकरण , अभिलेखांचे वर्गीकरण करणे , त्यांचे निदंणीकरण करणे व ते नष्ट करणे या संबंधीच्या तरतुदी विहीत करण्यात आलेल्या आहेत , त्यानुसार कार्यवाही करण्या संबंधी मंत्रालयीन विभागांना वेळोवेळी सूचित करण्यात आलेले आहेत  . मंत्रालय व नविन प्रशासकीय इमारतीमधील सर्व प्रशासकीय विभागांची … Read more