राज्यात भरली शासकीय योजनांची जत्रा! अशाप्रकारे 27 लाख नागरिकांना मिळणार शासकीय योजनांचा लाभ !

मराठी पेपर टीम , प्रतिनिधी प्रणिता : प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी 75000 लाभार्थी व्यक्तींना विविध योजनांचा थेट लाभ घेता येणार आहे. अशी शासकीय योजना राबवली आहे. त्या योजनेचे नाव आहे शासकीय योजनांची जत्रा. 15 एप्रिल पासूनच ही योजना सर्वत्र राबविण्यात आली असून सरकारची ही जत्रा 15 जून पर्यंत चालू राहील. या योजनेच्या माध्यमातून जवळपास 27 … Read more