शेतमाल तारण कर्ज योजना ठरत आहे शेतकऱ्यांच्या फायद्याची ! आता थेट शेतमालावर घेता येईल कर्ज !

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतमाल तारण कर्ज योजनेच्या माध्यमातून आता सुपारी, हळद, काजू, बेदाणा, मका, गहू, बाजरी, ज्वारी, करडई, धान, हरभरा, सूर्यफूल, सोयाबीन, उडीद, मूग, तूर इत्यादी शेतमालाचा समावेश करण्यात आला असून या उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या माध्यमातून गोदामामध्ये तारण ठेवल्या गेलेल्या शेतमालावर एकूण 75 टक्के पर्यंत अगदी सहा टक्के व्याज दराने तब्बल सहा महिन्याच्या … Read more