शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक दि.12.02.2026

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding attendance of teachers/non-teaching staff dated 12.02.2026 ] : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक नागपुर विभाग नागपुर यांच्यामार्फत दि.12.02.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित झाल्याबरोबरच कर्मचारी हजेरी … Read more