शिक्षकांसाठी महत्वपुर्ण : वरिष्ठ / निवडश्रेणी बाबत , शिक्षकांना कळविणे संदर्भात महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !
@marathipepar वैशाली पवार प्रतिनिधी [ Important for teachers: Important government circular issued regarding senior/selection category, informing teachers.. ] : शिक्षकांना वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण अंतर्गत शालार्थ मध्ये दुरुस्ती करण्यासाठी शिक्षकांना कळविणे बाबत , संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांच्या प्रति शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 15 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन … Read more