वेतनत्रुटी निवारण समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर ; तर सुधारित वेतनश्रेणी कधीपासुन मिळणार – जाणून घ्या मंत्रालयीन हालचाली !
@marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ Report of the Pay Deficit Redressal Committee submitted to the state government ] : सातवा वेतन आयोगानुसार , ज्या पदांच्या वेतनश्रेणींमध्ये त्रुटी आढळून आलेल्या होत्या , अशा पदांना सुधारीत वेतनस्तर लागु करण्यासाठी वित्त विभागाकडून वेतनत्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली होती . यानुसार सदर समितीचे कामकाज पुर्ण झालेले असून , … Read more