राज्य शासकीय अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सा.प्र.विभागाकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.22.07.2025
@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important GR issued by the State Government Department in the case of State Government Officers/Employees on 22.07.2025 ] : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 22 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार मा.मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या … Read more