सरकारी कर्मचाऱ्यांना 8 वा वेतन कधी लागु होणार ? जाणून घ्या महत्वपुर्ण अपडेट !

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ New Pay Commission Update ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे नविन वेतन आयोगाची स्थापना नविन सरकार स्थापनेनंतर करण्यात येणार आहे . कारण कर्मचारी संघटनांमार्फत मोठा दबाव या निवडणूकांमध्ये राजकिय पक्षांसाठी दिसून येत आहे . आठवा वेतन … Read more