Service Rules : शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वर्तणूक कशी असावी , जाणून घ्या महाराष्ट्र राज्य सेवानियम !

@marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state employees service rules] : राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या प्रत्येक कर्मचारी हा संसदीय लोकशाहीमध्ये लोकसेवक असतो , त्यामुळे त्याने / तिने लोकांकरिता अथवा धर्मादायासाठी असलेल्या निधी किंवा राजकीयेतर व अनाक्षेपार्ह  प्रयोजने असलेले निधी वगळता इतर कोणत्याही प्रयोजनासाठी असलेले निधी यासाठी वर्गणी मागू नयेत असे नमुद करण्यात आले आहेत . … Read more

आपण सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाचा विकल्प निवडला असेल तर , निवृत्तीनंतर अशी मिळेल पेन्शन ; जाणुन घ्या सविस्तर !

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ If you have opted for the revised National Pension Scheme, this is the pension you will get after retirement ] : राज्य शासन सेवेत दिनांक 01.11.2005 नंतर शासन सेवेत रुजे झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांनी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनाचा विकल्प निवडला असेल , अशा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन लाभ कसा मिळेल , याबाबत … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या “नियुक्ती ते सेवानिवृत्ती” प्रणाली विकसित करणेबाबत शुद्धीपत्रक निर्गमित दि.25.06.2025

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Corrigendum issued on 25.06.2025 regarding development of appointment to retirement system of state employees ] : नियुक्ती ते सेवानिवृत्ती ही प्रणाली राज्य कर्मचाऱ्यांसाठी विकसित करण्यात येत आहेत . या संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.06.06.2025  रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयांमध्ये सुधारणा करण्यात येवून दि.25.06.2025  शासन शुद्धीपत्रक काढण्यात आले आहे … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्वपुर्ण सुचना ( समज ) ; परिपत्रक निर्गमित दि.23.06.2025

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Very important information (understanding) for state officers/employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी मोठी महत्वपुर्ण सुचना ( समज ) देण्याबाबत महसुल व वनविभाग मार्फत दि.23 जुन 2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , अधिकारी अथवा कर्मचारी हे सरकारी कार्यालयांमध्ये व … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ; जुन महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मोठा आर्थिक लाभ !

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ You will get big financial benefits in June. ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे जुन महिन्याचे वेतन / पेन्शन देयकासोबत मोठा आर्थिक लाभ दिला जाणार आहे . सुधारित वेतनश्रेणी लाभ : वेतनत्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या 104 संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना … Read more

अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या या भत्यांमध्ये 15% टक्के वाढ ; शासन परिपत्रक निर्गमित !

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Big increase in incentive allowance ] : अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या भत्यांमध्ये तब्बल 15 टक्के वाढ करणे बाबत राज्य शासनांच्या आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक 05.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , सहाव्या / सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या … Read more

शिक्षकांची होणार 100 गुणांची परीक्षा ; 50% गुण प्राप्त शिक्षकांनाच मिळणार वरिष्ठ / निवड वेतनश्रेणीचा लाभ !

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Teachers will have a 100-mark exam; only teachers who score 50% marks will get the benefit of senior/selection pay scale! ] : शिक्षकांची आता 100 गुणांची परीक्षा होणार आहे , या परीक्षेमध्ये ज्या शिक्षकांना 50 टक्के गुण प्राप्त झाले आहेत , अशा शिक्षकांनाच वरिष्‍ठ / निवड श्रेणीचा लाभ दिला जाणार … Read more

राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देणेबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित ; GR दि.11.06.2025

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Revised government decision issued regarding granting of permanent certificate to officers/employees in state government service ] : राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 11.06.2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत … Read more

UPS योजना बाबत सरकारी कर्मचाऱ्यांची या मुद्द्यांवर चिंता ; जाणून घ्या सविस्तर !

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Government employees are concerned about these issues regarding the UPS scheme ] : सरकारने जुनी पेन्शनला पर्यायी पेन्शन योजना म्हणून युनिफाईड पेन्शन योजना लागु करण्यात आली असली तरी , या पेन्शन योजनांमधील गुपित रहस्य अद्याप पर्यंत कर्मचाऱ्यांना समजले नाहीत . सदर पेन्शन योजनानुसार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या मुळ वेतनाच्या ( शेवटच्या … Read more

NPS धारक कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा ; संघटनेकडून पाठपुरावा बाबत निवेदन पत्र सादर दि.19.03.2025

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ NPS holders will get relief; Organization submits follow-up letter dated 19.03.2025 ] : राष्ट्रीय पेन्शन येाजना धारक कर्मचाऱ्यांना दिलासा देणेबाबत , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत दिनांक 19.03.2025 रोजी राज्याचे मा.अवर सचिव / उप सचिव वित्त विभाग सेवा – 4 मंत्रालय मुंबई यांच्याप्रति‍ निवेदन पत्र सादर करण्यात आला आहे … Read more