राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव भत्तासह सहावा वेतन आयोगापासुन थकबाकी रक्कम मिळणार ; जाणुन घ्या वित्त विभाग परिपत्रक ..
@marathipepar चंदना पवार प्रतिनिधी [ State employees will get increased allowance along with arrears from the Sixth Pay Commission ] : वित्त विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वाढीव भत्तासह चक्क सहावा वेतन आयोगापासुन फरक मिळणार आहे . राज्यातील आदिवासी / नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरीता वेतनात दरमहा प्रोत्साहन देण्याची तरतुद आहे . … Read more