@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Statement and recommendation letter for termination of NPS/UPS and reinstatement of old pension ] : राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा एकिकृत पेन्शन योजना बंद करुन कर्मचाऱ्यांना पुर्वीप्रमाणे पेन्शन योजना लागु करण्याची मागणी / निवेदन पत्र हेमा मालिनी ( लोकसभा सदस्या ) यांच्याकडून देशाचे मा.मुख्यमंत्री यांच्या प्रती सादर करण्यात आले आहेत .
सदर निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहेत कि , अटेवा पेन्शन बचाओ मंच मथुरा ( रजि नंबर 2456 ) च्या संदर्भाधिन पत्रानुसार , सदर निवेदन पत्र सादर करण्यात आलेला आहे . सदर अटेवा पेन्शन बचाओ मंच मथुरा यांच्यामार्फत केलेली मागणी राष्ट्रीय पेन्शन योजना व एकीकृत पेन्शन योजना ..
बंद करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत . सदर मागणीवर तात्काळ सकारात्मक विचार करुन निर्णय घेवून कार्यवाही करण्याचे विनंती करण्यात आलेली आहे .
जुनी पेन्शनच का : केंद्र सरकारने जुनी पेन्शनला पर्यायी पेन्शन योजना म्हणजेच युपीएस योजना लागु करण्यात आलेली आहे . सदर पेन्शन योजनांमध्ये जुनी पेन्शन योजनांप्रमाणेच लाभ मिळणार आहेत , परंतु या युपीएस पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आल्याने , कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे .

- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !
- वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
- 58% महागाई भत्ता थकबाकीची रक्कम किती मिळणार ? जाणून घ्या सविस्तर गणना पद्धत .
- राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !