एक एप्रिल 2023 पासून प्रशासनाने छोट्या बचत योजनांवरील व्याजदर मध्ये मोठा बदल केला आहे. पीपीएफ वगळले तर सर्वच बचत योजनांच्या व्याजदरामध्ये राहतात. 10 पासून 70 पर्यंत ज्या बेसिस पॉईंटने वाढ झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे. यामध्ये सुरक्षित रित्या खात्रीशीर असा परताव्याची आपल्याला हमी मिळते. पोस्ट ऑफिस चा टाईम डिपॉझिट योजनांचा कालावधी हा पाच वर्षासाठी सुद्धा निश्चित करण्यात आला आहे.
कोणतीही जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीमच्या माध्यमातून अगदी खात्रीशीर असा परतावा मिळवू शकतो. हा एक तुमच्या सोबत उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा कालावधी हा पाच वर्षाकरिता निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये पूर्वीचे व्याजदर मिळत होते ते सात टक्के होते. परंतु आता यामध्ये वाढ करून साडेसात टक्के पर्यंत व्याजदर केला आहे. पाच वर्षाच्या मुदत ठेव योजनेच्या माध्यमातून ठेवीदार व्यक्ती आयकर कलम 80c च्या माध्यमातून कर कपातीचा लाभ सुद्धा घेऊ शकणार आहेत.
पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये एकूण पाच वर्षाच्या एफडीवर साडेसात टक्के व्याजदर हा एक एप्रिल 2023 पासून प्राप्त होत आहे. जर तुम्ही या योजनेमध्ये दहा लाख रुपयांची रक्कम जमा केली असेल तर मॅच्युरिटीच्या कालावधीवर त्यास नागरिकाला 14 लाख 50 हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून फक्त व्याज नागरिकांना 4 लाख 50 हजार रुपये इतके मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर पाच वर्षांमध्ये तुम्हाला साडेचार लाखांचा आम्ही परतावा व्याजाच्या माध्यमातून मिळेल.
पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूकदार व्यक्ती एक दोन तीन या सोबतच पाच वर्षाकरिता मॅच्युरिटीचा कालावधी निश्चित करू शकते. मुदत ठेवीच्या मॅच्युरिटीच्या कालावधीनंतर कॅरी फॉरवर्ड आपल्याला निश्चित करता येते सिंगल खाते यासोबतच जॉईंट खाते उघडण्याकरिता टाईम डिपॉझिट स्कीमच्या माध्यमातून हे खाते आपल्याला सहजपणे उघडता येते.
एका जॉईंट खात्यामध्ये जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्तींचा समावेश केला जातो. जॉईन खाते तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयांची गुंतवणूक करून सहजपणे उघडू शकता. त्यानंतर पुढे तुम्हाला शंभरच्या पटीत यामध्ये गुंतवणूक करता येईल. पोस्ट ऑफिसच्या टीडीमध्ये कोणतीही गुंतवणुकीची मर्यादा निश्चित करण्यात आली नाही. वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक तिमाहीत लहान बचत योजनांच्या व्याजदरांच्या आढावा घेत असतात.
5 वर्षांच्या TD वर टॅक्स लाभ..
विशेष भाग सांगायचा झाला तर पोस्ट ऑफिसच्या या योजनेच्या माध्यमातून पाच वर्षाच्या एफडीवर आपल्याला कर सवलतीचा लाभ सुद्धा मिळतो. आयकर कलम 80C च्या माध्यमातून दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर आपल्याला कपातीच्या दावा हा निश्चित केला जाऊ शकतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे एफडीच्या मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये जी काही रक्कम मिळाली आहे ती करपात्र असते…
पोस्ट ऑफिसच्या योजनेच्या माध्यमातून टीडीला प्रत्येकी एका वर्षाकरिता 6.8% तर दोन वर्षाकरिता 6.9% आणि या सोबतच तीन वर्षाकरिता सात टक्के व्याजदर आकारले जाते. प्रत्येक तिमाहीच्या आधारावर या योजनेच्या माध्यमातून व्याजाची मोजणी केली जाते परंतु यामध्ये पेमेंट मात्र वार्षिक आधारावर केले जाते.