LIC Policy Plan : एलआयसी ने राबवल्या दोन महत्त्वकांक्षी योजना! महिलांना होत आहे सर्वात मोठा फायदा; अशाप्रकारे पॉलिसीचा लाभ घ्या !

Spread the love

LIC Policy Plan : आपल्या सर्व ग्राहकांसाठी भारतीय आयुर्विमाने दोन महत्वाच्या नावीन्यपूर्ण जीवन विमा योजना राबवले आहेत. न्यू जीवन अमर यासोबतच टेक टर्म असे या दोन योजनांना नाव दिले आहे. पूर्वी या दोन्ही योजना बंद करण्यात आल्या होत्या. परंतु यामध्ये आता अपडेट करून पुन्हा नव्याने ह्या योजना आपल्या ग्राहकांसाठी नवीन प्रीमियम रकमेसह सुरू केली आहे. या योजनेचा विशेष भाग सांगायचा झाला तर दोन्ही योजना ह्या नॉन पार्टिसिपेंटिंग यासोबतच नॉन लिंक करण्यात आले आहेत. याचा अर्थ पॉलिसी धारक व्यक्ती निश्चितपणे आपला प्रीमियम भरणार आणि त्याला शंभर टक्के हमीचा परतावा मिळणार.

सर्वात प्रथम जाणून घेऊया एलआयसीच्या या पॉलिसी चे फायदे काय आहेत. तर यामध्ये महत्त्वाचा फायदा म्हणजे दोन पर्यायाच्या माध्यमातून लाभ निवडण्याची संधी आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये पहिला पर्याय आहे सम एश्योर्ड आणि यामध्ये दुसरा पर्याय आहे. सम एश्योर्ड सिंगल प्रीमियम थोडक्यात सांगायचे झाले तर नियमित प्रीमियम व मर्यादित प्रीमियम यामध्ये तुम्ही कोणतेही निवड करू शकता आणि पुढे पॉलिसी टर्मचा याशिवाय पॉलिसी पेमेंटचा पर्याय तुम्हाला निवडता येईल. विशेष भाग म्हणजे या दोन्ही पॉलिसीमध्ये खास मैदान करिता विशेष दर लावण्यात आले आहेत.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता काही अटींचे पालन आपल्याला करावे लागेल. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची कमीत कमी वय 18 वर्षे असावे आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे असावे.

इतका प्रीमियम भरावा लागेल

LIC ने राबवलेल्या या दोन्ही पॉलिसीच्या माध्यमातून जे कोणी पॉलिसीधारक नागरिक असतील त्यांना महिन्याला तीन महिन्याला सहा महिन्याला किंवा वार्षिक अशा प्रकारे प्रीमियम भरावा लागेल. म्हणजेच पॉलिसीधार व्यक्तींना पाच हजार रुपये 15000 रुपये 25 हजार रुपये पन्नास हजार रुपये पर्यंतचा प्रीमियम भरावा लागेल.

दोन लाभार्थी पर्यायाच्या अंतर्गत यामध्ये निवड करण्याची संधी आपल्यासाठी उपलब्ध आहे. यामध्ये प्रथम स्तरावर विम्याचे रक्कम यासोबतच द्वितीय स्तरावर वर्धित विम्याचे रक्कम याशिवाय सिंगल प्रीमियम नियमित प्रीमियम किंवा शेवटी मर्यादित प्रीमियम यापैकी कोणताही पर्याय तुम्हाला निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबत मित्रांनो पॉलिसी टर्म व प्रीमियम पेमेंट असेल याचा निवडण्याचा निर्णय हा अंतिम पर्याय असेल.

मित्रांनो ह्या दोन्ही पॉलिसीमध्ये खास महिलांसाठी विशेष दर देण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांना सुद्धा या योजनेचा मोठा फायदा होईल.

Leave a Comment