Marathipepar प्रणित पवार प्रतिनिधी [ Pension & Family Pension Increase Shasan Nirnay ] : राज्य निवृत्तीवेतन धारक व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांच्या निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्ती वेतनांमध्ये वाढ करणे संदर्भात राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 16.01.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण / GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार वय वर्षे 80 वर्षे व त्यावरील राज्यातील शासकीय निवृत्ती वेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना 7 व्या वेतन आयोग नुसार निश्चित करण्यात आलेल्या मूळ निवृत्ती वेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन ( Family Pension ) मध्ये वाढ लागु करणेबाबत दिनांक 01 जानेवारी 2019 पासून सुधारित करण्यात आला आहे . सदरच्या निर्णयानुसार वयांनुसार दिनांक 01.01.2024 पासून खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे .
अ.क्र | निवृत्तीवेतनधारकाचे नाव | मूळ निवृत्ती वेतन मधील वाढ |
01. | वय वर्षे 80-85 | मुळ निवृत्तीवेतनात 20 टक्के वाढ |
02. | वय वर्षे 85-90 | मुळ निवृत्तीवेतनांमध्ये 30 टक्के वाढ |
03. | वय वर्षे 90-95 | मुळ निवृत्तीवेतनांमध्ये 30 टक्के वाढ |
04. | वय वर्षे 95-100 | मुळ निवृत्तीवेतनांमध्ये 50 टक्के वाढ |
05. | वय वर्षे 100 पेक्षा अधिक | मुळ निवृत्तीवेतनांमध्ये 100 टक्के वाढ |
सदर सुधारित लाभ हा दिनांक 01 जानेवारी 2024 पासून देय आहे , तर वाढीव दरानुसार लाभ घेणाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची फरकाची रक्कम अनुज्ञेय होणार नाही . सदरचा निर्णय हा राज्यातील सर्व पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना लागु असणार आहे . या बाबतचा अधिकृत्त शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

- राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी ( कनिष्ठ लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक ) पदे भरणेबाबत परिपत्रक दि.28.05.2025
- Old Pension : शासन निर्णयांमध्ये सुधारण करुन जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , मुख्यमत्र्यांना पत्र सादर .
- Post Office Best Scheme | पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना ! 1000/- रुपये ,गुंतवणुकीवर मिळवा तीन लाखांचा परतावा !
- राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीचे प्रसंग – म.नागरी ( वेतन ) नियम ; जाणून घ्या सविस्तर ..
- भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कराची , लाहोर शहरापर्यंत आत घुसले ; तर बलुचिस्तान मध्ये BLA ताबा ..