या रेशन कार्डधारकांना आता धान्य ऐवजी मिळतील पैसे ! चला शासन निर्णय पाहूया !

Spread the love

केंद्रशासन रेशन कार्ड च्या माध्यमातून देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना व गरीब जनतेला अगदी स्वस्त दरामध्ये धाण्याचे वाटप करत आहे. आता महाराष्ट्र राज्यातील केशरी रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. तुमच्या माध्यमातून कशाचा लाभ मिळवून दिला जाईल याबाबत माहिती घेऊया.

राज्य शासना अंतर्गत जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयांमध्ये असा नियम निर्गमित केला आहे की, केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आता धान्य ऐवजी पैशाचे वाटप केले जाईल. असा निर्णय घेतला आहे. तर हा नियम नक्की कधीपासून लागू होईल याविषयी सविस्तर माहिती मिळालेली नाही परंतु भविष्यामध्ये हा निर्णय नक्कीच लागू होईल अशी चिन्ह दिसत आहेत.

या निर्णयावर आता राज्यभरातील विविध लोकांनी आक्षेप नोंदवला असून विरोधक पार्टीकडून या निर्णयावर विविध टीका होत असताना आपल्याला दिसत आहेत. इतर जे कोणी रेशन कार्ड काढत असतील त्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. परंतु कित्येक शेतकऱ्यांनी या निर्णयाला कौतुकस कापत असल्याचे वर्तवले आहे.

दरम्यानच आता शासना अंतर्गत जो काही निर्णय घेतला आहे. त्यामध्ये असे सांगितले आहे की, महाराष्ट्र राज्यामधील जे 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना आता धान्य ऐवजी प्रत्येक व्यक्तीस दीडशे रुपयांची रक्कम प्रत्येक महिन्याला वितरित केली जाईल. अशा प्रकारे त्यांच्या पैशांचे वितरण केले जाईल.

म्हणजे प्रत्येक वर्षाला प्रत्येक व्यक्तीस 1800 रुपयाची रक्कम शासनाच्या माध्यमातून योजनेअंतर्गत देण्यात येईल. म्हणजे संबंधित शेतकरी व रेशन कार्डधारक असतील त्यांना या योजनेचा लाभ अशा प्रकारे मिळेल.

Leave a Comment