@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important current affairs – know in detail.. ] : आत्ताच्या काही महत्वपुर्ण चालु घडामोडी या लेखामध्ये जाणून घेवूयात ..
पाकिस्थानात ट्रेन अपहरण : बलुच बंडखोरांनी ट्रेन अपहरण करुन आतापर्यंत 31 जनांचा खुन केला असून , यामध्ये 18 पाकिस्थानी सैनिक होते , तर बलुच बंडखोरांनी केलेल्या दाव्यानुसार आत्तापर्यंत 214 जनांना मारले आहेत .
ओला स्कुटरवर सर्वाधिक सुट : ओला स्कुटरवर सर्वाधिक 26,750/- रुपये इतकी सुट देण्यात आली असल्याने , ओला स्कुटरच्या विक्रीत मोठी वाढ दिसून आली आहे .
अबू आझमींना न्यायालयाचा इशारा : औरंगजेब प्रकरणावरील व्यक्तवावरुन अबू आझमींना संयम बाळगण्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे .
- गडचिरोली येथे होणार माईनिंग हब
- जळगावात मोठा अपघात
- निकषांमध्ये बसणाऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता
- सोयाबीनच्या संकुचित पुरवठ्यामुळे किंमतीत वाढीची संभावना
- फास्टॅग सक्तीच्या निर्णयात न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार .
- RBI मार्फत 100 व 200 रुपयांच्या नविन नोटा बाजारात आणणार ..
- वातावरणातील बदलामुळे पुढील 3 दिवसात देशात पावसाची स्थिती ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक दि.12.02.2026
- घरभाडे भत्ता (HRA) फरक अदा करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.13.02.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.13.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- आठवा वेतन आयोगाचे संकेतस्थळ लाँच ; अधिकारी / कर्मचारी , पेन्शन धारकांमार्फत मागविण्यात आले मत व सुचना !
- कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.10.02.2026
WhatsApp Group
Join Now