शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षाकरीता बालकांचे शाळा प्रवेशासाठी किमान वय निश्चित ! शासनाचे परिपत्रक पाहा !

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सन 2023-24 या शैक्षणिक सत्रांमध्ये आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी बालकांचे वय निश्चित करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्याकडुन दि.19 जानेवारी 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . राज्य शासनाच्या या परिपत्रकानुसार बालकांना प्ले ग्रुप / नर्सरी ते इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे . … Read more