आनंदाची बातमी : राज्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा /सुट्टीच्या दिवशी काम केल्यास मिळणार अतिरिक्त वेतन ! GR निर्गमित !

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना वाढीव कामाचा / सुट्टीच्या दिवशी काम केल्यास अशा कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाची तरतुद नमुद आहे .परंतु सदर निर्णयाची प्रभावी पणे अंमलबजावणी होत नाही .यामुळे कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामचा / सुट्टीच्या दिवशी काम केल्यास अतिरिक्त वेतन देणेबाबत , राज्य शासनांकडून GR निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्या शासन सेवेत कार्यरत काही कर्मचाऱ्यांना सुधारित … Read more

Employee : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रलंबित प्रस्ताव , निवेदने , शालार्थ क्रमांक मिळणे ,इ. बाबतच्या प्रस्तावांवर कार्यवाही करणेबाबत GR निर्गमित ! दि.21.04.2023

Marathi Pepar : बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम , 2005 च्या कलम 10 ( 1 ) मधील तरतुदीनुसार प्रलंबित असलेली निवेदने , प्रस्ताव , शालार्थ क्रमांक मिळणे इ.बाबतच्या प्रस्तावांवर विहीत कालमर्यादेत कार्यवाही करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दि.21 एप्रिल 2023 रोजी … Read more