Property : पित्याने मुलांच्या नावावर संपत्ती केली असल्यास , मुलगी पित्याच्या संपत्तीवर न्यायालयात दावा करु शकते का ? कायदा काय सांगतो पाहा !

मराठी पेपर बालीजी पवार : हिंदु उत्तराधिकार कायद्यांमध्ये यापुर्वी मुलींना वडोपार्जित संपत्तीमध्ये समान अधिकर नव्हते परंतु हिंदु उत्तराधिकार कायदा 1956 या कायद्यांमध्ये कायद्यांमध्ये सन 2005 मध्ये सुधारणा करुन मुलींना देखिल वडिलोपार्जित संपत्तीमध्ये समान हक्क देण्यात आलेले आहेत .म्हणजेच वडिलोपार्जित सर्व संपत्तीमध्ये मुलांना जेवढा अधिकारी आहे तेवढाच अधिकर मुलींनाही देण्यात आलेला आहे . परंतु अनेकवेळा वडिलोपार्जित … Read more