वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.02.2026
Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding medical expense reimbursement issued on 27.02.2026 ] : वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.27.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील मान्यताप्राप्त व 100 टक्के अनुदानित खाजगी प्राथमिक , माध्यमिक , … Read more