Good News :  राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनसंरचना लागु करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ! GR दि.25.04.2023

राज्य शासन सेवेतील विद्यापीठांमधील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक , सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना सहाव्या व सातव्या वेतन आयोागाची सुधारित वेतनसंरचना लागू करणेबाबत महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 22 मध्ये संचालक , … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी मंजुर करणे संदर्भात राज्य शासनांकडून शासन निर्णय निर्गमित ! GR दि.18.04.2023

राज्य वेतन सुधारणा समिती 2008 अतिउकृष्ट कामाकरीता आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय हा राज्यातील कार्यरत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागु करणेबाबत , ग्राम विकास विभाागाकडून सुधारित / महत्वपुर्ण GR राज्य दि.18.04.2023 रोजी निर्गमित झालेला आहे . ग्राम विकास व जलसंधारण विभाग , शासन आदेश दि.12.06.2008 नुसार राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर … Read more

आनंदाची बातमी : संप कालावधी मधील राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार नाही , अखेर शासनांकडून शासन निर्णय निर्गमित !

बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा नियमित करणे बाबत राज्य शासनाच्या सा .प्र.विभागांकडून दि.13.04.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . राज्यातील कर्मचारी / अधिकारी दि.14 मार्च ते दि.20 मार्च असे सात दिवस संपावर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागु करणेसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीची पुनर्रचना करणेबाबत शासन निर्णय निर्गमित !

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीची पुनर्रचना करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागांकडून दि.10 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासन वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2023 अन्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS ) प्रणाली व जुनी निवृत्तीवेतन योजना यांचा … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतनचा लाभ घेण्यासाठी या तारखेपर्यंतचा सादर करावा लागेल विकल्प ! अन्यथा मिळणार नाही लाभ !

राज्य शासन सेवेतील सन नोव्हेंबर 2005 नंतर रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन व रुग्णता निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेण्याकरीता विकल्प नमुना भरुन कार्यालय प्रमुखांकडे सादर करण्याच्या महत्वपुर्ण सुचना राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत . सदर निर्णयान्वये राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS )योजनेमध्ये सध्या कार्यरत असणारे अथवा यापुढे शासन सेवेत नियुक्त होणारे कर्मचारी यांनी त्यांचा सेवेत असताना … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन प्रकरण संदर्भात वित्त विभागाकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

राज्य शासन सेवेतील निवृत्तीवेतन प्रकरणात दाखल होणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना देणेबाबत वित्त विभागाकडून दि.03 एप्रिल 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे , या संदर्भातील वित्त विभागाकडून दि.03.04.2023 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्यातील सर्वच कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना यानुसार सूचित करण्यात येत आहे … Read more