तरुण मंडळींसाठी मिळत आहे 50 लाखांचे कर्ज ! तरुण वर्ग आता सुरू करू शकतील नव्याने व्यवसाय ; असं करा अर्ज !

बेरोजगार युवक व युवतींसाठी चांगला रोजगार मिळावा याकरिता केंद्र सरकारने प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम ही नावीन्यपूर्ण योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन बेरोजगार वर्गाला स्वतःच्या पायावर उभा राहता यावे यासाठी कमीत कमी एक लाख व जास्तीत जास्त 50 लाख इतके कर्ज उपलब्ध करून देत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र सरकार या अनुदानावर … Read more