सरकारी कर्मचाऱ्यांना होळी सणाची मिळणार मोठी भेट ; पगारात होणार पुन्हा वाढ !
@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Government employees will get a big gift on Holi ] : सरकारी कर्मचाऱ्यांना होळी सणाची मोठी भेट मिळणार आहे , यामुळे सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शन धारकांच्या अनुक्रमे वेतन व पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे . ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर : केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून माहे डिसेंबर महिन्यांचे निर्देशांक … Read more