Kusum Solar Pump Details | दीड लाख रुपयांचा सोलर पंप फक्त बसवा वीस हजार रुपयात! प्रशासनाने राबवली खास शेतकऱ्यांसाठी ही योजना !

मराठी पेपर , राहुल पवार प्रतिनिधी : Kusum Solar Pump Details :- आज शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलो आहोत. आजच्या लेखामध्ये आपण शेतकऱ्यांना खरोखर दिलासा देणाऱ्या योजनेबद्दल विशेष चर्चा करणार आहोत. शेतकरी बंधू-भगिनींना त्यांच्या शेतीला दिवसा आठ तास सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबवली आहे. आता … Read more