राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना विकल्प सादर करणेबाबत अत्यंत महत्वाची माहीती ! वाचा सविस्तर माहीती !

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच रुग्णता निवृत्तीवेनत लागु करणेसंदर्भात महाराष्ट्र राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून ( Finance Department ) दि.31.03.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन योजनांचा लागु घेण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांकडून विकल्प मागविण्यात आलेले आहेत … Read more

Employee SCL : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन रजा नियम ( धोरण ) लागु , आता मिळणार इतक्या दिवसांची वाढीव रजा !

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या रजा मंजुर करण्यात येतात , यामध्ये विशेष नैमित्तिक रजा काही ठराविक कामासाठी देण्यात येतात . केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय नागरी सेवा रजा नियमांनुसार रजा मंजुर करण्यात येतात तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी रजा नियम नुसार रजा मंजुर करण्यात येतात . नुकतेच केंद्र … Read more

TA : राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित दराने कायम प्रवास भत्ता लागु ! शासन निर्णय निर्गमित दि.28.04.2023

राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कायम प्रवास भत्त्यात सुधारणा करणेबाबत राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दि.25 एप्रिल 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .यामध्ये नेमका कोणत्या कर्मचाऱ्यांना व प्रवास भत्यात किती वाढ करण्यात आली आहे , याबाबत सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्यातील लघुवाद न्यायालय , मुंबई व राज्यातील दुय्यम … Read more

अखेर राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजुर करण्याचे आदेश राज्य शासनांकडून निर्गमित दि.28.04.2023

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / NPS प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व रुग्णता सेवा निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन मंजुर करण्याबाबत राज्य शासनांच्या राज्य अभिलेख देखभाल अभिकरण संचालनालय लेखा व कोषागारे , कडून दि.28.04.2023 रोजी महत्वपुर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे . यामध्ये … Read more

जुनी पेन्शन योजनांमध्ये कोणतीही तडतोड नाही ! राज्य कर्मचाऱ्यांची स्पष्ट भुमिका अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन !

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या अनुषंगाने NPS व जुनी पेन्शनचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी अभ्यास समितीची कर्मचारी संघटनांसोबत चर्चा सुरु आहे .यांमध्ये आता कर्मचाऱ्यांकडून 1982-84 ची जुनी पेन्शन योजनांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नसल्याची भुमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे . या … Read more

मुख्यमंत्र्यांनी सुरु केली राज्य कर्मचाऱ्यांसाठी सरल पगार योजना ! यामध्ये कर्मचाऱ्यांना अडचणीच्या काळात मिळणार आगाऊ पगार !

मराठी पेपर , राहुल पवार प्रतिनिधी : कर्मचाऱ्यांना अनेक वेळा पगार वेळेवर न होणे , कर्जांच्या ओझांमुळे बऱ्याच वेळा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो . यामुळे कर्मचाऱ्यांना या संकटांचा सामना करण्यासाठी आगाऊ वेतन देण्याचा मोठा निर्णय गोवा राज्य सरकाच्या मुख्यमंत्री यांनी घेतला आहे .सरल पगार योजना नेमकी काय आहे , पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. गोवा … Read more

New Pay Commission : नविन वेतन ( 8 वा वेतन आयोग ) आयोगांमध्ये  सरकारी कर्मचाऱ्यांची पगारात होणार मोठी वाढ ! पाहा आकडेवारीसह !

मराठी पेपर , राहुल पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिडिया रिपोर्ट्सनुसार समोर येत आहे . नविन वेतन / 8 वा वेतन आयोगांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात लाक्षणिक वाढ होणार आहे , पगारात तब्बल 44 टक्क्यांहून अधिक वाढ … Read more

राज्यातील NPS धारक कर्मचाऱ्यांचे पेन्शन योजनेमधील व्याजाचे 25 कोटी गायब ! जाणून घ्या सविस्तर अपडेट !

मराठी पेपर , बालाजी पवार ,औरंगाबाद : राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे नविन पेन्शन योजनेमध्ये , माहे मार्च 2021 पर्यंत जमा असणाऱ्या रकमेवरील व्याज माहे जानेवारी 2023 मध्ये NPS मध्ये वर्ग करण्यात आले आहेत . तर माहे एप्रिल 2021 ते माहे नोव्हेंबर 2022 या तब्बल 20 महिन्यांच्या कालावधीमधील सुमारे 25 कोटी रुपयांचे व्याज एनपीएस मध्ये वर्गच … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 42% DA वाढीबाबतचा प्रस्ताव अखेर तयार ! पगार / पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ !

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ 4  टक्के वाढ करणेबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे , या बाबतचा अधिकृत्त निर्णय निर्गमित करुन सेंट्रल मधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून 4 टक्के म्हणजेच 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आले आहेत . सदरची डी.ए वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी पासून लागु केल्याने , … Read more

Breaking News : राज्‍य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात , विविध कर्मचारी संघटनांची तातडीने बैठकीचे आयोजन !

मराठी पेपर , दिपक पवार प्रतिनिधी : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सन 2005 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळेल अशा पद्धतीने पेन्शनची हमी देण्याचे आश्वासन राज्य शासनांकडून देण्यात आलेले आहेत . या साठी राज्य शासनांकडून नेमण्यात आलेल्या अभ्यास समितीस अहवाल / शिफारसी सादर करण्यासाठी विविध कर्मचारी संघटनांची तातडीने सभेचे आयोजन करण्यात … Read more