LIC Policy Plans : तुमचे भविष्य जर आर्थिक दृष्ट्या प्रबळ ठेवायचे असेल तर आतापासूनच योग्य पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करा. सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विमा पॉलिसी राबवले आहेत. पण यामधील तुमच्यासाठी नक्की कोणती पॉलिसी सर्वोत्तम ठरेल याची निवड करणे हे तितकेच कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही एलआयसीच्या टॉप पाच योजनांबद्दल माहिती जाणून घेतली तर तुमच्यासाठी ते फायद्याचे ठरेल.
आरोग्य विमा : तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा कोणताही बिझनेस करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात प्रथम आरोग्य विमा हा लाभदायक ठरणार आहे. सरकार सुद्धा देशभरातील विविध नागरिकांची काळजी घेत असताना आतापर्यंत बऱ्याच योजना राबवत आली आहे. या माध्यमातून तुम्हाला तुम्ही केलेल्या बचतीवर चांगला परतावा प्राप्त करायचा असेल तर तुम्ही चांगल्या विम्याची निवड करणे गरजेचे आहे. परंतु इतक्या शेकडो विमा योजनांमधून चांगला विमा योजना कसा शोधावा कोणत्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास परतावा चांगला मिळेल. असा प्रश्न सर्वांनाच पडतो तर आता काळजी करू नका पुढील लेख सविस्तरपणे वाचा.
पुढे आपण एलआयसीच्या काही सर्वोत्तम योजनांबद्दल खोल माहिती पाहणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर चांगला परतावा तुम्हाला प्राप्त होईल. यालाच योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर तुमचे वय 18 ते 65 वर्षे इतके असावे.
एलआयसी जीवन अमर :जर एखाद्या व्यक्तीला कमी किमतीमध्ये विमा प्राप्त करायचा असेल तर एलआयसीची जीवन अमर पॉलिसी ही त्या नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ही योजना एक शुद्ध मुदती विमा पॉलिसी योजना म्हणून ठराविक कालावधी करिता कव्हरेज देत असते. उच्च विमा योजनेसोबतच कमी किमतीचा जो काही विमा असेल त्याच्या पर्यायाच्या शोधात असलेल्या सर्व ग्राहकांसाठी ही योजना सर्वोत्तम ठरणार आहे.
एलआयसी टेक टर्म :एलआयसीची ही योजना एक शुद्ध अशी विमा योजना असून ठराविक कालावधीसाठी ही योजना कव्हरेज प्रदान करते. उच्च विमा रकमेसोबतच अगदी कमी कालावधीमध्ये कमी किमतीत ही योजना आपण गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतो. 18 ते 65 वयोगटातील सर्व नागरिक या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकतील ह्या पॉलिसीची मुदत ही कमीत कमी दहा वर्षे आणि जास्तीत जास्त चाळीस वर्षे याच्या दरम्यान निश्चित केली आहे या योजनेचा परिपक्वतेचा कालावधी हा जवळपास 80 वर्षाच्या आसपास असेल.
एलआयसी नवीन जीवन आनंद : मित्रांनो एलआयसीची ही एक महत्त्वकांक्षी योजना असून ही योजना नागरिकांना विमा संरक्षण यासोबतच बचत असे दोन्ही सुविधा प्रदान करते. आपले भविष्य सुरक्षित करता यावे यासाठी जर तुम्ही आतापासून बचत करायचा विचार करत असाल तर याला अशीच या योजनेमध्ये तुम्ही नक्कीच खात्रीशीर रित्या गुंतवणूक करू शकता. या पॉलिसीची मुदत ही कमीत कमी 18 वर्षे ते 35 वर्षाच्या दरम्यान निश्चित केली आहे.
मनी बॅक प्लॅन : जी मुले आर्थिक सुरक्षा मिळू इच्छित असतील त्यांनी मनी बॅक प्लॅन योजनेमध्ये गुंतवणूक करावी जर मित्रांनो तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य अगदी सुरक्षित व सुनिश्चित करू इच्छित असाल तर नक्कीच तुम्ही या योजनेचा विचार बिनधास्तपणे करू शकता. या योजनेची जी काही पॉलिसी आहे त्याची मुदत 25 वर्षे इतके असून त्या बाळाच्या जन्मापासून बारा वर्षापर्यंत यामध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. या योजनेची जी काही रक्कम असेल ती एक लाखांहून अमर्यादित रकमेपर्यंत असू शकते. त्याचे वय ज्यावेळी पंचवीस वर्षे पूर्ण होईल त्यावेळी या योजनेचा कालावधी परिपक्व होईल.
- सोयाबीन , कापूस , तुरी ,मका लागवडीमध्ये 13 टक्क्यांनी घटले ; तर अतिवृष्टीमुळे उत्पादनांमध्ये घट , यामुळे यंदा बाजारभाव वाढणार !
- राज्यात पुढील 3 ते 4 दिवसांत पुन्हा पावसाचा जोर वाढणार ; जाणुन घ्या नविन अंदाज !
- सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देणेबाबत , राज्य शासनांकडुन महत्वपुर्ण GR निर्गमित ; दि.14.08.2024
- शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत , शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन !
- शेतकऱ्यांना नवीन शेत जमीन खरेदी करण्यासाठी “या” बँकेकडून मिळत आहे , सुलभ कर्ज.