चंद्रपुणे ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध पदांसाठी पदभरती राबविण्यात येत आहेत , याकरीता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन / पोस्टाद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Ordanance Factory Chanda Recruitment for Apprentice & Technician apprentice , Number of Post vacancy – 76 ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | पदवीधर इंजिनिअर | 06 |
02. | पदवीधर अप्रेंटिस | 40 |
03. | टेक्निशियन अप्रेंटिस | 30 |
एकुण पदांची संख्या | 76 |
पात्रता – पदवीधर इंजिनिअर पदांकरीता उमेदवर हा मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनिरिंग पदवीधारक असणे आवश्यक आहे , तर पदवीध अप्रेंटीस पदांकरीता उमेदवार हा B.SC / B.COM /BCA उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर टेक्निशियन अप्रेंटिस पदांकरीता उमेदवार हा मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमाधारक असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने जनरल व्यवस्थापक , ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा , चंद्रपुर 254043 या पत्त्यावर दि.30 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज पोहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे .
अधिक माहीतीकरीता खालील जाहीरात पाहा