Post Office RD Calculator | फक्त 333 रुपये गुंतवून मिळवा 16 लाखांचा परतावा! पोस्ट ऑफिस ची एक भन्नाट योजना;

Spread the love

Post Office RD Calculator : आजच्या या लेखाच्या माध्यमातून आज आपण सर्व नागरिकांसाठी उपयोगी ठरणारी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आता देशभरातील नागरिकांकरिता पोस्ट ऑफिस ने एक भन्नाट योजना राबवली आहे.

पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेतून तुम्हाला मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये 16 लाख रुपयांचे रक्कम मिळणार आहे आणि योजनेमध्ये गुंतवणूक आपल्याला फक्त 333 रुपयांनी सुरू करायचे आहे. आहे ना भन्नाट योजना, चला तर मग पोस्ट ऑफिस या भन्नाट योजनेचा लाभ कसा घ्यायचा? नक्की ही योजना कोणती आहे? याविषयी आज आपण सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून…

Post Office RD Calculator

पोस्ट ऑफिस ने आतापर्यंत देशभरातील नागरिकांकरिता विविध योजना राबवल्या आहेत. यामधील अनेक योजनांच्या माध्यमातून नागरिकांना सर्वोत्तम परतावा गुंतवणुकीवर मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे बँकेच्या एफडी पेक्षा सुद्धा जास्त परतवा पोस्ट ऑफिसच्या या योजनांमधून नागरिकांना मिळाला आहे. अलीकडे पोस्ट ऑफिसच्या आरडी अकाउंट सुविधा या अत्यंत सोप्या झाल्या आहेत…

पोस्ट ऑफिस आरडी योजना !

मित्रांनो आज आपण पोस्ट ऑफिसच्या ज्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर दहा वर्षाच्या वरील सर्वच नागरिकांना किंवा मुलांना यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. चला तर मग या योजनेच्या गुंतवणुकीबद्दल माहिती पाहूया.

या योजनेचा लाभ घेण्याकरिता प्रत्येक महिन्याला तुम्ही शंभर रुपये जमा करू शकता आणि ठेवीदार व्यक्ती प्रत्येक महिन्याला दहाच्या पटीत गुंतवणूक करू शकते. यावर तुम्हाला 5.8% व्याज मिळत आहे .प्रत्येक तीन महिन्यांमध्ये या योजनेच्या व्याज दरात सुधारणा केली जाईल.

आरडी योजना

खाते उघडण्याकरिता महत्वाचे नियम म्हणजे गुंतवणुकीच्या कालावधी यामध्ये पाच वर्षे निश्चित केला आहे. म्हणजे मॅच्युरिटी चा कालावधी हा पाच वर्षे असेल. ज्यावेळी तुम्ही या योजनेचा लाभ घेण्याकरिता त्यावेळी खाते उघडल्यानंतर एक वर्ष झाल्यास तुम्हाला एका वर्षानंतर गुंतवणूक केलेली पन्नास टक्के रक्कम मिळू शकते.

म्हणजे ज्यावेळी तुम्ही खाते उघडाल त्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यास जी काही रक्कम आहे त्या रकमेच्या 50 टक्के तुम्ही कर्ज अगदी सहजपणे घेऊ शकता. उदाहरण बघायचे झाले तर तुम्ही हजार लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर एका वर्षानंतर तुम्हाला अडीच लाख रुपये पर्यंतचे कर्ज अगदी सहजपणे मिळू शकते…

Post Office आरडी योजना

मित्रांनो अशा प्रकारे पोस्ट ऑफिसची ही एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेचे नाव आहे आरडी योजना. जे लोक प्रति महिना काही बचत करू इच्छिता त्यांच्यासाठी ही एक योजना म्हणजे गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे.

Leave a Comment