Old Pension : जुनी पेन्शन लागु केल्यास वाढणार आर्थिक बोजा , आरबीआयचा पुन्हा एकदा राज्यांना इशारा !

मराठी पेपर , संगिता पवार प्रतिनिधी : सध्या देशांमध्ये 2004 नंतर पश्चिम बंगाल सोडून सर्वच राज्यांनी जुनी पेन्शनचा स्विकार केला होता , परंतु कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे कर्मचारी हिताचा विचारा करुन देशातील काही राज्य सरकारने पुन्हा जुनी पेन्शन लागु करण्यात आली आहे . तर देशातील काही राज्य सरकारे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (OPS ) लागू करण्याच्या … Read more

New Pay Commission : कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लवकरच लागु होणार , पगारात होणार इतकी मोठी वाढ !

New Pay Commission ( 8 th Pay Commission ) : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे नविन वेतन आयोग / आठवा वेतन आयोगांमध्ये पगारात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे .नविन वेतन आयोगा संदर्भात केंद्र सरकारकडून नविन अपडेट जारी करण्यात आले आहेत . नवा वेतन आयोग स्थापन करण्यात येणार – केंद्र … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : पाच दिवसांचा आठवडा होणार , वित्त मंत्रालयाकडून निर्गमित होणार अधिसूचना !

मराठी पेपर , संगिता पवार प्रतिनिधी : आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर आपल्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे आता कामासाठी पाच दिवसांचा आठवडा होणार आहे .यांदर्भात नुकतेच केंद्रीय वित्त मंत्रालयकडून मोठी अपडेट समोर येत आहे , अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. भारतीय बॅकिंग असोशिएशन तसेच युनायटेड फोरम ऑफ … Read more

राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीस नकार दिल्यास सेवेवर होणारे परिणाम , पाहा सविस्तर सुधारित शासन निर्णय !

मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जर पदोन्नती घेण्यास नकार दिल्यास , सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवेवर कोणकोणते विपरीत परिणाम होतात , या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दि.12 सप्टेंबर 2016 रोजी सुधारित शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / … Read more

आता राज्य कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार परीक्षा ! प्रसिद्धीपत्रक निर्गमित !

मराठी पेपर ,प्रणिता पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्नश्रेणी व उच्च श्रेणी परीक्षा रविवार दिनांक 18 जून 2023 रोजी मुंबई , पुणे , नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहे . सदर परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांनी विहित नमुन्यातील आवेदन पत्र विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख … Read more

अभ्यास समितीसमोर सेवानिवृत्तीचे वय वाढविणे हा देखिल जुनी पेन्शनला पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर !

मराठी पेपर ,राहुल पवार प्रतिनिधी : सध्या राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर जुनी पेन्शन लागु करणे संदर्भात अभ्यास समितीसमोर विविध उपाय सुचविण्यात येत आहेत . राज्य कर्मचाऱ्यांची जुनीच पेन्शन लागु करा , अन्यथा पुन्हा संप करु असा इशारा राज्य कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहेत .यामुळे अभ्यास समितीसमोर अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत . यांमध्ये तज्ञांकडून सेवानिवृत्तीचे वय … Read more

Employee DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चक्क 46 टक्के पर्यंत वाढ ! जाणून घ्या आत्ताची मोठी अपेडट आकडेवारीसह !

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये चक्क 46 टक्के पर्यंत वाढ होणार आहे .यामुळे सरकारी कर्मचारी / पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या पगार / पेन्शन मध्ये निश्चितच मोठी वाढ होणार आहे .याबाबत आत्ताची मोठी अपडेट आकडेवारीसह पुढीलप्रमाणे पाहुयात . केंद्र सरकारच्या … Read more

Maharashtra Public Holiday : सन 2023 या वर्षातील सुधारित सार्वजनिक सुट्ट्यांची यादी प्रकाशित , सविस्तर राजपत्र पाहा !

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य शासनाने भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिसुचना क्र.39/1/68 जेयुडीएल दि.08.05.1968 रोजीच्या अधिकाराचा वापर करुन सन 2023 या वर्षाकरीता सार्वजनिक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .सदरच्या सुट्ट्यांच्या यादीचा उपयोग राज्यातील विद्यार्थी , नागरिक , शासकीय कर्मचारी यांना होणार आहे . यांमध्ये माहे जानेवारी 2023 मध्ये 26 जोनवारी … Read more

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना विकल्प सादर करणेबाबत अत्यंत महत्वाची माहीती ! वाचा सविस्तर माहीती !

मराठी पेपर , बालाजी पवार प्रतिनिधी : राज्य शासन सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच रुग्णता निवृत्तीवेनत लागु करणेसंदर्भात महाराष्ट्र राज्य शासनांच्या वित्त विभागाकडून ( Finance Department ) दि.31.03.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार कुटुंब निवृत्तीवेतन / रुग्णता निवृत्तीवेतन योजनांचा लागु घेण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांकडून विकल्प मागविण्यात आलेले आहेत … Read more

Employee SCL : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन रजा नियम ( धोरण ) लागु , आता मिळणार इतक्या दिवसांची वाढीव रजा !

मराठी पेपर , प्रणिता पवार प्रतिनिधी : सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या रजा मंजुर करण्यात येतात , यामध्ये विशेष नैमित्तिक रजा काही ठराविक कामासाठी देण्यात येतात . केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय नागरी सेवा रजा नियमांनुसार रजा मंजुर करण्यात येतात तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी रजा नियम नुसार रजा मंजुर करण्यात येतात . नुकतेच केंद्र … Read more